Surprise Me!

चाहत्याने रवीनाला क्रेझी किया रे | Raveena Tandon share her crazy fans video on Social Media

2021-08-24 0 Dailymotion

बॉलिवूड स्टार्स आणि त्यांचे क्रेजी फॅन्स यांच्या कथा ऐकाव्या तेवढ्या कमी. होय, काही चाहते इतके क्रेजी असतात की आपल्या आवडत्या स्टारसाठी काहीही करायला तयार असतात. असाच एक क्रेजी चाहता रवीना टंडनचाही आहे. होय, खुद्द रवीनाने आपल्या या चाहत्याबद्दल सांगितले आहे.
रवीना सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहते. आपल्या चाहत्यांसाठी ती रोज नवे व्हिडीओ, फोटो शेअर करते़ यावेळी तिने दोन खास व्हिडीओ शेअर केला आणि सगळेच थक्क झाले. होय, हे दोन्ही व्हिडीओ तिच्या फॅन्सचे आहेत.

#LokmatNews #raveenatandon #fan #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon